महाराष्ट्र

⚡कांदिवली येथे स्कायवॉक उभारणीसाठी तब्बल 66 कोटी रुपयांचा खर्च करणार

By Chanda Mandavkar

मुंबईतील (Mumbai) वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी पाहता नागरिकांच्या सोईसाठी स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. मात्र महापालिका (BMC) आणि एमएमआरडीने (MMRDA) उभारलेल्या या स्कायवॉकवर काही वेळेस भिकारी, कपल उभे असल्याचे दिसून येतात.

...

Read Full Story