महाराष्ट्र

⚡सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक

By टीम लेटेस्टली

सोशल मिडियावर इंफ्लुएन्सर (Social Media Influencer) फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. मुंबईमधील (Mumbai) एका इंफ्लुएन्सरने एडिटिंग सॉफ्टवेयर आणि स्पेशल इफेक्टचा वापर करुन आत्महत्येचा (Suicide) व्हिडिओ बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला

...

Read Full Story