महाराष्ट्र

⚡ शिवसेना (Shiv Sena) भवनाकडे वाकड्या नजरनेने पाहाल तर परसाद मिळणारच- संजय राऊत

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हे मराठी अस्मितेचे प्रतीक आणि बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांची वास्तू आहे. शिवसेना (Shiv Sena) भवनाकडे वाकड्या नजरनेने पाहाल तर परसाद मिळणारच. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे,असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

...

Read Full Story