मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शुक्रवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव व्ही अडसूळ (Former Shiv Sena MP Anandrao V Adsul) यांची सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील (City Co-operative Bank) 980 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी (Pre-arrest bail) केलेला अर्ज फेटाळला.
...