महाराष्ट्र

⚡मुंबई उच्च न्यायालयाने वरावर राव यांच्या जामीनची वाढवली मुदत

By Vrushal Karmarkar

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शुक्रवारी एल्गार परिषदेतील (Elgar Council) आरोपी वरावर राव (Varavara Rao) यांना तुरुंगात परतण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नानावटी रुग्णालयाने (Nanavati Hospital) या वृद्धाची सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितल्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली.

...

Read Full Story