दरम्यान, राज्य सरकारचे वकील जयेश याज्ञिक यांनी खंडपीठाला सांगितले की, भारद्वाज यांना गुरुवारी सायंकाळी तपासणीसाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात नेले जाणार आहे. भारद्वाज यांची यापूर्वी दोन वेळा कोविड चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांना कोरोना संक्रमण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
...