पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. दरम्यान ,मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहेत. पदपथ आणि रस्त्यावरून स्पीड ब्रेकर हटवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या येण्याची शक्यता आहे आणि ते याच मार्गाने जाणार आहेत.
...