महाराष्ट्र

⚡मुंबईतील सर्व शासकीय, महापालिकेच्या COVID केंद्रावर फक्त महिलांसाठी 27 सप्टेंबरला लसीकरण

By Chanda Mandavkar

राज्यात कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. अशातच आता मुंबईतील सर्व शासकीय, महापालिकेच्या कोविड केंद्रावर फक्त महिलांसाठी येत्या 27 सप्टेंबरला महिलांसाठी लसीकरण असणार आहे.

...

Read Full Story