⚡Mumbai Digital Arrest Scam: मुंबई येथील जोडप्याला 1.33 कोटींचा गंडा; गोरेगावर डिजिटल अरेस्ट प्रकरण
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई येथील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याला 'डिजिटल अटक' घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांकडून ₹1.33 कोटींचे नुकसान झाले. फसवणूक कशी झाली आणि तुम्ही कोणती खबरदारी घेऊ शकता, याबाबत घ्या जाणून.