महाराष्ट्र

⚡सोन्याचा दर प्रति तोळे 50 हजार पर्यंत पोहचणार, गोल्ड काउन्सिलने व्यक्त केला अंदाज

By Chanda Mandavkar

मुंबईत सध्या सोन्याचे दर 40 हजार रुपयांचा आतमध्ये सुरु आहे. मात्र तरीही ग्राहक सोने खरेदी करत आहेत. परंतु येत्या काही दिवसात सोन्याचे दर तब्बल 50 हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याची चर्चा सुरु आहे.

...

Read Full Story