maharashtra

⚡मुंबईकरांना दिलासा! लवकरच अंधेरीतील गोखले पूल वाहनचालकांसाठी पूर्णपणे खुला होणार, जाणून घ्या नवे अपडेट

By Prashant Joshi

हा पूल नोव्हेंबर 2022 मध्ये असुरक्षित घोषित झाल्याने बंद करण्यात आला होता. त्यानंतरच्या बांधकामातील अनेक अडथळ्यांनंतर, आता हा पूल पूर्णपणे खुला होत असल्याने अंधेरीतील वाहतूक कोंडी कमी होण्याची आणि प्रवास वेळेत बचत होण्याची अपेक्षा आहे.

...

Read Full Story