महाराष्ट्र

⚡अजित पवार यांनीच सरकार पाडण्यास सांगितले, किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीच्या पत्रात उल्लेख

By अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Ex Mayor Kishori Pednekar) यांना पुन्हा एकदा धकमी देणारे पक्ष आले आहे. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारतो, अशी धमकी या पत्रात (Threat Letter देण्यात आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनीच सरकार पाडण्यास सांगितले आहे, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

...

Read Full Story