⚡India’s First Electric Water Taxi Mumbai: भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबई येथे देणार सेवा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई गेटवे ऑफ इंडिया आणि जेएनपीटी दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी लाँच करण्यास सज्ज आहे, जी शाश्वत वाहतूक उपाय देते. या सेवेची वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल घ्या जाणून.