महाराष्ट्र

⚡Mumbai: ANC कडून 2.25 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

By टीम लेटेस्टली

मुंबई पोलिसांच्या अँटी-नॉरकोटीक्स सेलने 2.25 कोटींचे ड्रग्स जप्त केले आहेत. शहरातील चार ठिकाणी छापे टाकून मेफेड्रोन, कोकेन आणि गांजा हे अंमली पदार्थ जप्त करुन याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

...

Read Full Story