maharashtra

⚡Mumbai's CST Makeover: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या 1930 च्या आयकॉनिक रूपाला धक्का न लावता रूपडं पलटणार; भारतीय रेल्वेची 1600 कोटींची तरतूद

By Poonam Poyrekar

मुंबईची ओळख असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) चा लवकरच कायापालट होणार आहे. मात्र 1930 सालापासून दगडांपासून बांधण्यात आलेल्या या ब्रिटीशकालीन हेरिटेजला जराही धक्का न लावता हे पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.

...

Read Full Story