maharashtra

⚡Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तपशील येथे वाचा.

...

Read Full Story