महाराष्ट्र

⚡Shiv Sena:  सगळ्यांनाच 'दिघे' होता येत नाही, कारण काही जण 'शिंदे' होतात- दैनिक सामना

By टीम लेटेस्टली

शिवसेना (Shiv Sena) पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना खरी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाची पारंपरीक ओळख आणि आकर्षण असलेल्या दसरा मेळाव्याबद्दलही उत्सुकता आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट अनुक्रमे शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान येथे मेळावा घेत आहेत.

...

Read Full Story