maharashtra

⚡सांताक्रूझमध्ये महागडे शूज चोरणाऱ्याला चोराला अटक; बाजारात विकाण्यापुर्वीच पोलिसांनी केले जप्त

By Prashant Joshi

सलीम हा कुर्ला आणि वाकोला येथील बाजारात चोरलेल्या शूजची विक्री करायचा, तो साधारणपणे 3,000 ते 4,000 रुपये किमतीचे शूज केवळ 200-300 रुपयांना विकायचा.

Read Full Story