महाराष्ट्र

⚡तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण, 50 हजार रुपयांची खंडणीही मागितली

By टीम लेटेस्टली

साडेतीन वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण (Kidnapping) करुन त्याच्या पालकांकडून 50 हजार रुपयांची खंडणी (Ransom ) मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मालाड (Malad) शाखेने या गुन्ह्यात तातडीने तपास करुन अवघ्या 17 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

...

Read Full Story