⚡Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईतील DRI अधिकाऱ्यांनी विमानतळावर एका चाडियन नागरिकाकडून ₹3.86 कोटी किमतीचे 4 किलो सोने जप्त केले. एका वेगळ्या सायबर गुन्ह्यात, घाटकोपरच्या एका स्टॉक ब्रोकरने बनावट इंडिया पोस्ट लिंकद्वारे ₹२.३५ लाख गमावले.