maharashtra

⚡Gangster DK Rao Arrests: छोटा राजनचा साथीदार गँगस्टर डीके राव याला अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई गुन्हे शाखेने छोटा राजनचा जवळचा सहकारी गँगस्टर डीके राव याला खंडणी, फसवणूक आणि तोतयागिरी प्रकरणी अटक केली. सहा साथीदारांनाही सहार परिसरात ताब्यात घेतले.

...

Read Full Story