आरोपी महिलेने आपल्या पतीच्या खाण्यापिण्यात तीन महिने हळूहळू आर्सेनिक (Arsenic) आणि थॅलियम (Thallium) मिसळले ज्यामुळे शरीरात विष हळूहळू भिनत (slow poisoning) गेले आणि पतिचा मृत्यू झाला. महिलेचे नाव कविता आणि तिच्या प्रियकराचे नाव हितेंश जैन असे आहे. तर कमलकांत शहा असे मृत पतीचे नाव आहे.
...