महाराष्ट्र

⚡Mumbai: डोळा मारणे आणि फ्लाइंग किस म्हणजे लैंगिक छळ, कोर्टाने आरोपीला सुनावली एका वर्षाची शिक्षा

By Chanda Mandavkar

मुंबईत 20 वर्षीय मुलाने एका अल्पवयीन मुलीला डोळा मारण्यासह फ्लाइंग किस करण्याच्या आरोपाखाली कोर्टाने त्याला 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंसेस (Pocso) अॅक्ट अंतर्गत सुनावण्यात आली आहे.

...

Read Full Story