maharashtra

⚡दरवाजात उभ्या रेल्वे प्रवाशाने गमावला हात; दिवा स्थानकात चोराच्या फटक्यामुळे घडली घटना

By अण्णासाहेब चवरे

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे जिल्ह्यात असलेल्या दिवा स्टेशनवर (Diva Railway Station) धक्कादायक घटना घडली. दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाला चोरीच्या उद्देशाने चोरट्याने मारलेल्या फटक्यामुळे सदर प्रवासी खाली कोसळला आणि तो फलाट आणि पायदान यांच्या मध्ये पडला. ज्यामुळे त्याला आपला हात खांद्यापासून गमवावा लागला.

...

Read Full Story