⚡Mumbai Cat Cruelty Case: मांजरासोबत अत्यंत क्रूरकृत्य; इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन फेकले, CCTV फुटेज व्हायरल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईच्या मालवणी परिसरातील एका व्यक्तीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून मांजर फेकले आहे. त्याचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे आणि कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.