⚡Mumbai Ferry Accident: मुंबईच्या समुद्रातील बोट अपघातातील 7 वर्षांच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईजवळ प्रवासी बोट नौदलाच्या जहाजाला धडकून झालेल्या दुर्घटनेतील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. ज्यामुळे मृतांची संख्या 14 वर पोहोचली. शोध आणि बचावकार्य सुरूच आहे.