maharashtra

⚡मुंबईतील विमा कंपनीला मिळाला 3 कोटी रुपयांचा खंडणीचा ईमेल; गोपनीय डेटा लीक करण्याची धमकी

By Bhakti Aghav

लोअर परळमधील पेनिन्सुला पार्क येथे असलेल्या कंपनीला एका आठवड्यापूर्वी ईमेल मिळाला होता. पाठवणाऱ्याने 4.2 बिटकॉइन (अंदाजे 3 कोटी रुपये) मागितले होते आणि खंडणी न दिल्यास कंपनीचा डेटा सार्वजनिक केला जाईल असा इशारा दिला होता.

...

Read Full Story