By टीम लेटेस्टली
महाराष्ट्रात 250 एसटी डेपोतील 215 डेपो सुरू करण्यात आले आहेत. 26500 कर्मचारी कामावर हजर झाले आहे. 92 हजारातील 3123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत.