महाराष्ट्र

⚡आरबीआयमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली माजी सैनिकाने केली तब्बल 27 जणांची फसवणूक; 2 कोटीहून अधिक रुपये लुबाडले

By टीम लेटेस्टली

भोसले याने सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत पिडीत लोकांकडून 2.24 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. पीडितांना आश्वासनानुसार नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत.

...

Read Full Story