महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रासमोर म्यूकरमायकोसीस आजार नियंत्रणाचे आव्हान

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रात आतापर्यंत 1257 जणांना म्यूकरमायकोसीस नावाचा आजार झाला आहे. यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 318 जण म्यूकर मायकोसीस आजाराने संक्रमित आहेत.

...

Read Full Story