⚡एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांचा 9 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा; CM Eknath Shinde यांनी दिले 'हे' निर्देश
By टीम लेटेस्टली
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत, या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.