maharashtra

⚡गाडी चालवताना मोबाईलवर क्रिकेट सामना पाहणं बस चालकाला पडलं महागात; MSRTC कडून ड्रायव्हर बडतर्फ

By Bhakti Aghav

एका प्रवाशाने चालकाचा गाडी चालवत असताना सामना पाहतानाचा व्हिडिओ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला होता. त्यानंतर परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

...

Read Full Story