राज्यात कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम असून तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अशातच आता एमएसआरटीसी यांच्याकडून एसटी बससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
...