महाराष्ट्र

⚡MPSAC च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

By टीम लेटेस्टली

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. 4 मे 2021 आणि दि. 24 जून 2021 च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते.

...

Read Full Story