महाराष्ट्र

⚡दादरा आणि नगर हवेली पोटनिवडणूक प्रकरणी खासदार संजय राऊतांनी घेतली केंद्रीय निरीक्षक पथकाची भेट

By Vrushal Karmarkar

राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी दुपारी दादरा आणि नगर हवेली (DNH) येथील सिल्वासा (Silvassa) येथे केंद्रीय निरीक्षक पथकाची (Central Inspection Squad) भेट घेतली आहे. त्यांनी माजी खासदार मोहन देऊळकर (Mohan Deulkar) यांचे निकटवर्तीय सुमनभाई देऊळकर (Sumanbhai Deulkar) यांना ताब्यात घेतल्याबद्दल भाष्य केले.

...

Read Full Story