महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे यांना खासदार प्रतापराव जाधव यांचे आव्हान

By टीम लेटेस्टली

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेल्यानंतर टीका करता करता एका खासदाराने आता चक्क उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर माझ्या विरोधात बुलढाणा (Buldhana Constituency) येथून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवून दाखवा, असे या खासदाराने म्हटले आहे.

...

Read Full Story