महाराष्ट्र

⚡नो लस, नो एंट्री धोरण लागू झाल्यापासून बीडमध्ये तब्बल एक लाखांहून अधिक लोकांनी लसीचा पहीला डोस घेतला

By Vrushal Karmarkar

बीडच्या (Beed) जिल्हाधिकाऱ्यांनी 'नो लस, नो एंट्री' (No Vaccine No Entry) धोरण सुरू केल्यानंतर एका आठवड्यानंतर मागील आठवड्यापेक्षा 40,000 हून अधिक लोकांनी कोविड 19 लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला आहे.

...

Read Full Story