महाराष्ट्र

⚡Monsoon Rain 2022: कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांवर फेणी, मान्सूनची चाहूल

By अण्णासाहेब चवरे

मान्सून (Monsoon 2022) भारतात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला आहे. हा मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कोकण किनारपट्टीवर तर मान्सूनची चाहूलही (Signs of Monsoon in Konkan) लागली आहे.

...

Read Full Story