महाराष्ट्र

⚡मान्सून केरळमध्ये दाखल, यंदा तीन दिवस आगोदरच एण्ट्री, महाराष्ट्रात केव्हा धडकणार? घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

उन्हाच्या झळांनी वैतागलेल्या आणि पवासाची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळच्या (Monsoon 2022 in Kerala) सीमेवर धडकला आहे. विशेष म्हणजे यंदा मान्सून (Monsoon 2022) तीन दिवस आगोदरच पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने याबबत माहितीही दिली आहे. महाराष्ट्रामध्येही मान्सून यंदा लवकरच दाखल होणे अपेक्षीत आहे.

...

Read Full Story