⚡नेते Nawab Malik यांनी दाऊदची बहीण हसीनाला 55 लाख रोख दिले; ED च्या चार्जशीटमध्ये खुलासा
By टीम लेटेस्टली
ईडीने आरोप केला आहे की, नवाब मलिक यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला 15.99 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. यामध्ये कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंकडून 2007-08 पासून वसूल केलेल्या 11.7 कोटी रुपयांचाही समावेश आहे