⚡खिशात मोबाईलचा स्फोट; गोंदिया येथील शिक्षकाचा मृत्यू, एक जखमी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Gondia Teacher Dies by Mobile Blast: गोंदिया येथील शिक्षकाचा मोबाईल स्फोट झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. खिशातील मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने छातीचा भाग भाजल्याने ही घटना घडली.