महाराष्ट्र

⚡सचिन मोरेंनी ट्वीट केलेल्या फोटोची चर्चा

By टीम लेटेस्टली

मनसे नेते सचिन मोरे यांनी ट्वीटर वर याच बृजभूषण सिंग आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे. 'कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…' या कॅप्शन सह शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

...

Read Full Story