महाराष्ट्र

⚡राज ठाकरे प्रकृती ठीक नसल्याने मुंबईला परतले, पुणे येथे मनसेची सभा होणार का?

By अण्णासाहेब चवरे

पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) प्रकृती बिघडल्याने मुंबईला परतले आहेत. त्यामुळे पुण्यात होणारी मनसेची सभा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण जाला आहे. राज ठाकरे यांची सभा पुणे येथे नदीपात्रात होणार होती. पावसाच्या शक्यतेमुळे ही खुल्या मैदानाऐवजी ही सभा बंद सभागृहात घेण्यात येईल अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

...

Read Full Story