⚡मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट बस भाडे वाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मान्यता
By Bhakti Aghav
अधिकृत अधिसूचना अद्याप प्रतीक्षेत असली तरी, बुधवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत बेस्ट बस भाडेवाढीला (BEST Bus Fare Hike) मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे.