⚡Mithi River Scam ED Raid: मिठी नदी घोटाळा प्रकरणी मुंबईत ईडीचे धाडसत्र
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील ₹65 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी धाड टाकली. बीएमसी अभियंता आणि खासगी कंत्राटदारांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून तपास सुरू आहे.