⚡: 'लाखो शिवसैनिक आमच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत'; आमदारांच्या बंडखोरीदरम्यान संजय राऊत यांचा इशारा
By Bhakti Aghav
संजय राऊत त्यांच्या एका ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या आमदारांवर इशारा देत त्यांनी ट्विट केले की, 'गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, चौपाटीवर यावे लागेल...'