महाराष्ट्र

⚡शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांचाही दावा, 'महाराष्ट्रात मध्यावधी विधानसभा निवडणूक लागेल '

By अण्णासाहेब चवरे

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हे सरकार किती काळ टिकेल याबाबत शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर राज्यात मध्यवधी लागतील असे आगोदरच म्हटले आहे. आता शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी ( Mid-term Assembly Elections 2022) लागतील असे म्हटले आहे

...

Read Full Story