By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई महापालिका म्हाडाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देत आहे. ही घरे बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी असून केवळ 12 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहेत.