⚡मुंबई म्हाडा घरांसाठी 19 सप्टेंबर पर्यंत स्वीकारले जाणार अर्ज
By टीम लेटेस्टली
मुंबई ताडदेव मध्ये सर्वात महागडं घर उपलब्ध आहे. ज्याची किंमत सुमारे 6.82 कोटी आहे. दक्षिण मुंबई मधील हे घर 1500 स्क्वेअर फूट चं आहे. या घरातून सीफेस आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा भाग दिसतो.