महाराष्ट्र

⚡म्हाडा घरांच्या सोडती बाबत मोठी अपडेट

By टीम लेटेस्टली

Maharashtra Housing and Area Development Authority ने दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कोकण विभागाकडून यंदाच्या दसर्‍याला 9000 घरांसाठी सोडत निघणार आहे. यामध्ये मुंबई सोबतच वसई, विरार, कल्याण, मीरा रोड, ठाणे याचा देखील सहभाग असणार आहे.

...

Read Full Story